You are currently viewing बे लिफ द किचन आता बांद्यात

बे लिफ द किचन आता बांद्यात

*सावंतवाडी शहरातील उस्फुर्त प्रतिसादानंतर*

*बे लिफ द किचन आता बांद्यात*

*२ ऑक्टोबरला शुभारंभ*

“बे लीफ द किचन” आता गोवा सिंधुदुर्ग बॉर्डरवर बांदा येथे सुरू होत आहे. सावंतवाडी शहरातील उस्फुर्त प्रतिसादानंतर बांदा येथील कावेरी हाॅटेलच्या समोर मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या निवी निकी कॉम्प्लेक्स मध्ये हे “किचन” खवय्यांच्या पसंतीस उतरणार आहे. २ ऑक्टोबरला बे लिफ चा बांदा येथे शुभारंभ होणार आहे.

सावंतवाडी शहरातील प्रतिसादानंतर बांदा येथे “बे लिफ द किचन” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खवय्यांच्या पसंतीचे पदार्थ देण्यास आम्ही नक्कीच यशस्वी ठरू, असा विश्वास या ग्रुपचे संचालक परवेझ सय्यद यांनी व्यक्त केला.

“बे लिफ द किचन”

निवी निकी कॉम्प्लेक्स, हॉटेल कावेरी समोर

बांदा, ता. सावंतवाडी 

🍔🍕🫓🌭🫔🥪🍗🌮🍔🍕🫓🌭🫔🥪🍗🌮

पिझ्झा,बर्गर,सँडविच,शोर्मा, मोमोज, स्पेशल बिर्याणी आणि तंदुरीची चव आता सिंधुदुर्ग गोवा बॉर्डर वर बांदा येथे चाखता येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा