You are currently viewing मनसे नेते परशुराम उपरकर यांनी घेतले बांदा विभागातील  पदाधिकाऱ्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन

मनसे नेते परशुराम उपरकर यांनी घेतले बांदा विभागातील  पदाधिकाऱ्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन

मनसे नेते परशुराम उपरकर यांनी घेतले बांदा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन

सावंतवाडी
मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी सोमवारी सावंतवाडी दौऱ्यावर येत बांदा विभागातील मनसे पदाधिकाऱ्यांच्यां घरी भेटी देत गणरायांचे दर्शन घेतले.
बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेत पदाधिकाऱ्यांसह स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी बांदा पंचक्रोशीतील पदाधिकारी माजी विभाग अध्यक्ष नाना सावंत ग्रामपंचायत सदस्य आदेश सावंत ग्रामपंचायत सदस्य अक्षय पारसेकर निलेश परब यांसह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी कुडाळ माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे सचिव राजेश टंगसाळी मंदार सुभेदार रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अमोल जंगले सावंतवाडी विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संदेश सावंत उपतालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक गोविंद सोनी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
बांदा व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गणरायाचे दर्शन उपरकर यांनी घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

*संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =