You are currently viewing मनसे कुडाळ-मालवण विधानसभा लढवणार…?

मनसे कुडाळ-मालवण विधानसभा लढवणार…?

*मनसे कुडाळ-मालवण विधानसभा लढवणार…?*

*उपरकर यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जात केला गणेश दर्शनाचा ‘झंझावात’.*

मालवण

मनसे नेते परशुराम उपरकर मालवण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या घरी जात गणपतींचे दर्शन घेतले.गणेश दर्शनाचा ‘झंझावात’ करत दुसऱ्या व सहाव्या दिवशीही मालवण शहर, देवबाग,तारकर्ली, वायरी, पळसंब येथे गणपतींचे दर्शन घेतले. उपकर यांच्या झंझावातामुळे मनसे कुडाळ मालवण विधानसभा लढवणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

यावेळी त्यांच्या सोबत मनसेचे विनोद सांडव,अमित इब्रामपूरकर,विल्सन गिरकर,पास्कोल रॉड्रिग्ज,रामनाथ पराडकर,मनसे विद्यार्थी सेना मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड,उपविभाग प्रमुख ( विर्लेपार्ले ) अभिजीत मेथर,प्रणव उपरकर, लौकिक अंधारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा