You are currently viewing सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ईतिहास प्रेरणादायी – आदीत्य ठाकरे

सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ईतिहास प्रेरणादायी – आदीत्य ठाकरे

सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ईतिहास प्रेरणादायी – आदीत्य ठाकरे

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आदित्य ठाकरे यांचा सत्कार..

सावंतवाडी

सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यानी दर्शन घेतले. लोकमान्य टिळक यांच्यापासून प्रेरणा घेऊन या सार्वजनिक गणेशोत्सव उत्सवाला सुरुवात झाली.दरम्यान यासंदर्भात मंडळाचे राजा स्वार यांनी आदित्य ठाकरे यांना माहिती दिली..

यावेळी अभय नेवगी, अमरनाथ सावंत, बाळ नार्वेकर राजू भाट, आबा पडते संकेत नेवगी, ज्ञानु मिशाळ प्रशांत नार्वेकर मंगेश नानचे, वैष्णवी बांदेकर सायली बांदेकर आदी उपस्थित होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचा सत्कार केला

*संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा