You are currently viewing  कळणे सडा येथे मारुती कारचा भीषण अपघात ; पाच जण गंभीर जखमी

 कळणे सडा येथे मारुती कारचा भीषण अपघात ; पाच जण गंभीर जखमी

कळणे सडा येथे मारुती कारचा भीषण अपघात ; पाच जण गंभीर जखमी

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी रुग्णवाहिकेची सोय करून जखमींना आणले दोडामार्ग रुग्णालयात..

दोडामार्ग

तालुक्यातील कळणे सडा येथे आज सकाळी ११:३० च्या सुमारास मारुती कारचा भीषण अपघात झाला आहे .या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेची सोय करून अपघातातील जखमींना दोडामार्ग रुग्णालयात भरती केले आहे.

गणेश दर्शनाला जात असताना हा अपघात झाला.रस्त्यावरील खड्डे चुकवताना हा अपघात झाला आहे.या अपघाताला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे.बांधकाम विभागाचे दुर्लक्ष लोकांच्या जीवावर बेतत असल्याचे चित्र दिसत आहे.

संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा