You are currently viewing परब मराठा समाजाची २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक

परब मराठा समाजाची २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक

कुडाळ :

हिरक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या ,परब मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार २४ सप्टेंबर २०२३ रोजी सावंतवाडी संस्थान मराठा हॉल कुडाळ येथे परब समाजाची मुंबई कार्यकारीणी व सिंधुदूर्ग जिल्हा कार्यकारीणी व समाज बांधव यांची सकाळी १० वाजता बैठक होणार आहे .

सदर बैठकीमध्ये २२, २३ व २४ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या हिरक महोत्सवाचे संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे.

तरी समाज बांधवानी आपले बहुमूल्य विचार मांडण्यासाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन परब मराठा समाज जिल्हा संघटक विनायक परब यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा