You are currently viewing मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. राखी राज यांची नियुक्ती 

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. राखी राज यांची नियुक्ती 

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. राखी राज यांची नियुक्ती

सावंतवाडी :

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने डॉ. राखी राज ह्या रुजू होणार आहेत.
मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठवड्यात हजर झालेले डॉ. अमोल चौवरे यांची बॉंडवर नियुक्ती झालेली असून त्यांचा बॉंड कालावधी कमी राहिला आहे. मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नव्याने बॉंडवर नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या डॉक्टरांमध्ये मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात एक डॉक्टर नियुक्त करावा, अशी मागणी निवेदन देऊन केली होती. नव्याने बॉंडवर नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टरमधून डॉ. राखी राज यांना मळेवाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती देण्यात आली असून त्या मळेवाड या ठिकाणी रुजू होणार आहेत. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने डॉ.राखी राज यांची नेमणूक केल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण व स्थानिक आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी यांचे हेमंत मराठे यांच्यासह ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा