You are currently viewing दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरिय मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरिय मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरिय मेळावा संपन्न

कुडाळ

सिंधूदुर्ग साईक्रपा अपंग शक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व राष्ट्रीय दूष्टिहिन महासंघ विभागीय शाखा कोकण यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनांक 15/10/2023रोजी 15आँक्टोबर जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून दिव्यांगाचा जिल्हास्तरीय मेळावा व दिव्यांगांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरूवात रँली काढून करण्यात आली रँलीची सुरूवात कसाल स्टँड ते सिध्दिविनायक हाँल कसाल अशी करण्यात आली कसाल गावचे सरपंच श्री राजन जी परब साहेब यांच्या हस्ते राँली चे उद्घाटन श्रीफळ वाडवुन करण्यात आले पांढरी काठी दिनानिमित्त घोषणा देत व ढोल पथक घेवुन राँली काढण्यात आली या राँली मधे 70हून अधिक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला होता राँली ची सांगता सिध्दिविनायक हाँल कसाल येथे करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहूण्यांच्या ऊपस्थितीत लुई ब्रन यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालण्यात आला व अंधांच्या पांढऱ्या काठीला पुष्प हार घालण्यात आला व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हनुन कसाल गावचे सरपंच राजनजी परब साहेब ,सर्वशिक्षा अभियानचे राजू पाटिल सर, स्वाभिमानी विकास मंच चे सुभाष कांबळी सर,बाबूराव गावडे,शेखर आळवे ,शामसुंदर माजगावकर,राजेंद्र मेस्त्री,दिक्षा तेली ,कमलाकांत शिरोडकर,शामसुंदर लोट,मनोज सातोसे ,साईक्रपा अपंग संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे सर ,प्रशांत कदम ,सेजल आळवे ,प्रकाश वाघ,आदि मान्यवर ऊपस्थित होते ऊपस्थित दिव्यांग बांधवांच्या गायन स्पर्धा घेण्यात आल्या व त्यांना ब्लँईंड मेन असोसियेशन गोवा या संस्थेचा वतिने विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली व त्यानंतर भोजण समारंभ पार पडला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ऊपस्थित मान्यवर व दिव्यांग बांधव यांचे निलम राणे यांनी आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहिर केले 9623655142/9765979450

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा