You are currently viewing आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी  

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योद व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर हे दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 4.30 वा. पोलीस विश्रामगृह, सिंधुदुर्ग येथे आगमन, सायं. 5.00 वा. पोलिस विश्रामगृह, सिंधुदुर्ग येथे जिल्हा आढावा बैठक, सायं. 7.00 वा. सिंधुदुर्ग येथून कोल्हापूरकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =