You are currently viewing जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात लेखापाल पदासाठी अर्ज सादर करा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात लेखापाल पदासाठी अर्ज सादर करा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात लेखापाल पदासाठी अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी लेखापाल (Accountant) 1 पद भरावयाचे आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य पदवीधर उमेदवारांनी दि. 21 सप्टेंबर 2023 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना https://districts.ecourts.gov.in/sindhudurg या वेबसाईटवर  उपलब्ध आहे.  अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी  कळविले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =