You are currently viewing नविन कुर्ली ग्रामपंचायत साठी स्वतंत्र मतदान केंद्र व ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करणेबबात….

नविन कुर्ली ग्रामपंचायत साठी स्वतंत्र मतदान केंद्र व ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करणेबबात….

नविन कुर्ली ग्रामपंचायत साठी स्वतंत्र मतदान केंद्र व ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करणेबबात….

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे उपजिल्हाधिकारी तसेच कणकवली तहसीलदार यांना निवेदन सादर

कणकवली

नविन कुर्ली ग्रामपंचायत साठी स्वतंत्र मतदान केंद्र व ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करणेबबात अध्यक्ष नविन कुर्ली विकास समिती तसेच राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्षअनंत गंगाराम पिळणकर, यांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, तसेच कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना निवेदन सादर केले.

कणकवली तालुक्यात नविन कुर्ली ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे. सदर ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र व ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील सर्व लोक व गांव प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या माध्यमातून एकत्र घेऊन आपले स्तरावर वॉर्ड रचना करणेत यावी. तसेच स्वतंत्र मतदान केंद्र केल्यानंतर नविन मतदार नोंदणी करणेसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, तसेच कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना सादर केले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा