You are currently viewing जागतिक नेत्रदान पंधरवडा दिनानिमित्त मरणोत्तर नेत्रदान केलेल्या शिल्पा घुर्येचा सत्कार

जागतिक नेत्रदान पंधरवडा दिनानिमित्त मरणोत्तर नेत्रदान केलेल्या शिल्पा घुर्येचा सत्कार

जागतिक नेत्रदान पंधरवडा दिनानिमित्त मरणोत्तर नेत्रदान केलेल्या शिल्पा घुर्येचा सत्कार

सिंधुदुर्गनगरी

जागतिक नेत्रदान पंधरवडा दिनानिमित्त मरणोत्तर नेत्रदान केलेल्या नारायण कुलकर्णी यांची मुलगी शिल्पा हरेश घुर्ये यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा जागतिक नेत्रदान पंधरवडा दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो.  जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक डॉ. बी.एस. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 7 सप्टेंबर 2023 रोजी मतरणोत्तर नेत्रादान केलेल्या नारायण विनायक कुलकर्णी यांचे नातेवाईक शिल्पा हरेश घर्ये (मुलगी) यांचा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात नेत्रचिकित्सा अधिकारी कौस्तुभ देशपांडे यांनी नेत्रदानाविषयी सविस्तर माहिती दिली. घुर्ये यांनी नेत्रदान करण्याबाबत सर्व जनतेला विनंती केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यानी घुर्ये परिवाराचा आदर्श घेऊन सर्व जनतेला नेत्रदान करण्याबात आवाहन केले.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा