You are currently viewing प्रसिद्ध एम एफ सी कॅफेचे सावंतवाडीत राजन तेलींच्या हस्ते उद्घाटन…

प्रसिद्ध एम एफ सी कॅफेचे सावंतवाडीत राजन तेलींच्या हस्ते उद्घाटन…

जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदवळे यांची उपस्थिती

सावंतवाडी

गोव्याससह मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या एम एफ सी कॅफे सावंतवाडी येथील रामेश्वर प्लाझात आजपासून सुरू झाला आहे. त्याचे उद्घाटन आज सकाळी माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा