You are currently viewing डोळे

डोळे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*डोळे* (शिरोमणी काव्य)

 

 

*डोळे*

जातात बोलून

अबोल राहिले तरी

भावना येतात नकळत उमगून….

 

*डोळे*

मिष्कील दिसतात

ओळखून घ्यावं मनांतलं

जणू लकाकत सांगत असतात..

 

*डोळे*

शांत डोहागत

उमजत नाही कधी

मनातलं अनभिज्ञ गूढ स्वगत…

 

*डोळे*

झरझर वाहतात

भावना होता अनावर

अविरत अश्रूंच्या धारा झरतात..

 

*डोळे*

वेदनेचा डंख

सोसत कळ जिव्हारी

मिटतात थकून पापणीचे पंख..

 

*डोळे*

अजब रसायन

प्रेम लपवतं, खुलवतं

शब्दाविना भाव कळायचं साधन…

 

*डोळे*

कलात्मक दृष्टी

संवेदनशील मनाची हाक

दिसे चैतन्यात रंगलेली सृष्टी…

 

*डोळे*

खळाळता झरा

शुध्द निर्मळ दृष्टीतील

आश्वासक धीर असतो खरा..!!

 

~~~~👁️👁️~~~~~~

*अरुणा दुद्दलवार*@✍️

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =