You are currently viewing मनसेच्यावतीने कळसुलकर ज्युनिअर कॉलेज मध्ये सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 

मनसेच्यावतीने कळसुलकर ज्युनिअर कॉलेज मध्ये सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 

मनसेच्यावतीने कळसुलकर ज्युनिअर कॉलेज मध्ये सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

सावंतवाडी
नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता वं सावधानता बाळगावी सावध तो सुखी असे प्रतिपादन सायबर क्राईम विषयीचे मार्गदर्शक चंद्रशेखर ठाकूर यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वं मनसे नेते माजी आमदार जी जी उपरकर यांच्या संकल्पनेतून तसेच मनविसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारांतून
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयःबी .सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री चंद्रशेखर ठाकूर यांनी जगभरातील इंटरनेट सेवेमुळे जनतेची फसवणूक करणारे मॅसेज, बनावट फोन कॉल /ई-मेल,ऑनलाईनआर्थिक व्यवहारातील फसवणूक, ए .टी .एम .व डेबिट कार्ड द्वारे होणारी फसवणूक, डिजिटल आर्थिक व्यवहार साक्षरता आणि सावधानता यापासून आपण स्वतःला सुरक्षित कसे राखू शकतो तसेच ‘सावध तो सुखी ‘ या विविध विषयावर सोप्या शब्दात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेज प्रमुख श्री उत्तम पाटील यांनी केले तसेच या कार्यक्रमास उपस्थित राहून प्राचार्य नारायण मानकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाला कळसुलकर शाळेचे माजी विद्यार्थी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार निलेश देसाई मनोज कांबळी प्रकाश साटेलकर स्वप्निल जाधव सोनाली परब उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रसाद कोलगांवकर यांनी केले तसेच इयत्ता अकरावी व बारावी कला व वाणिज्य विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सदर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला व विद्यार्थ्यांकडूनही मार्गदर्शक श्री चंद्रशेखर ठाकूर यांचे बहुमूल्य मार्गदर्शनासाठी आभार मानले.

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 2 =