गुढीपाडव्याचे औचित्यावर कु.सुविधा सुबोध टिकले यांचा कोविड योध्दा म्हणुन सत्कार

गुढीपाडव्याचे औचित्यावर कु.सुविधा सुबोध टिकले यांचा कोविड योध्दा म्हणुन सत्कार

कणकवली

गुढीपाडव्याचे औचित्यावर कु.सुविधा सुबोध टिकले यांचा कोविड योध्दा म्हणुन  अजित नाडकर्णी यांनी मानपत्र देवुन  सत्कार केला. या सत्कार प्रसंगी सभापती श्री.मनोज राणे,  पुढारी आवृत्ती प्रमुख श्री.गणेश जेठे,  श्री.डाॅ. जंगम, युवा नेते रुतुराज तेंडुलकर उपस्थित होते.

सभापती आणि जेठे साहेबांनी कु.सुविधा सुबोध टिकले यांचे कौतुक केले. ५ वर्ष या ठिकाणी काम करत असताना पेशंट हा माझा हितचिंतक म्हणुन मी ट्रीटमेट करते. लोकांच्या चेह-यावर बरा झालेवरचा आनंद पाहून काम करण्यााची नवीन उर्जा मिळते, अशी प्रतीक्रिया डाॅ.सुविधा टिकले यांनी दिली.सर्वाँनी अजित नाडकर्णी यांचेही कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा