You are currently viewing रोणापाल येथे गाभण म्हशीवर मगरीचा हल्ला

रोणापाल येथे गाभण म्हशीवर मगरीचा हल्ला

परोणापाल येथे गाभण म्हशीवर मगरीचा हल्ला…

धोकादायक प्राण्यांना वस्तीपासून दूर न्यावे:शेतकरी प्रकाश गावडे यांची मागणी…

बांदा

रोणापाल पूर्णिचा ओहोळ येथे शेतकरी प्रकाश गावडे यांनी सकाळी म्हशींना चरावयास नेले. पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशींवर ओहोळात दबा धरून बसलेल्या मगरीने हल्ला केला. यामध्ये मुरा जातीच्या गाभण म्हैशीचा जबडा फडल्याने म्हैस जखमी झाली तर अन्य जनावरांनी आपला जीव वाचवला. जखमी म्हैशीवर उपचार करण्यात आले. मात्र ‘म्हशी पाण्यात देऊ नका’ असे उत्तर वनविभाग अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकरी आश्चर्यचकित झाले. पाण्याशिवाय म्हशी कशा राहू शकतील असा सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी करत वनाधिकाऱ्यांना धारेवर धरले.

वन अधिकाऱ्यांनी म्हैशीना पाण्यात नेऊ नका असे सांगितल्यावर शेतकरी मंगेश गावडे, सुरेश गावडे, अशोक कुबल, बाबल तुयेकर यांनी अधिकाऱ्यांनाचा धारेवर धरले.

वनविभागाने केवळ पंचनामा करण्यात धन्यता न मानता अशा धोकादायक प्राण्यांना वस्तीपासून दूर न्यावे किंवा त्यांच्यावर उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी प्रकाश गावडे यांनी केली आहे.

संवाद मिडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − two =