You are currently viewing क्रीडा कार्यालय, जिल्हा आयुष विभाग, नेहरु युवा केंद्र व जिल्हा प्रशानाच्या वतीने 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन

क्रीडा कार्यालय, जिल्हा आयुष विभाग, नेहरु युवा केंद्र व जिल्हा प्रशानाच्या वतीने 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन

क्रीडा कार्यालय, जिल्हा आयुष विभाग, नेहरु युवा केंद्र व जिल्हा प्रशानाच्या वतीने 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन

सिंधुदुर्गनगरी

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येतो. यावर्षी ही मंगळवार 21 जून 2022 हा दिवस आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा आयुष विभाग, नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग व जिल्हा प्रशानाच्या वतीने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन  शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे सकाळी 7.15 ते 8.15 या वेळेत आयोजित करण्यात आले,असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =