You are currently viewing कसाल येथील प्रकाश नारकर यांचे निधन

कसाल येथील प्रकाश नारकर यांचे निधन

कसाल येथील प्रकाश नारकर यांचे निधन

कुडाळ

कसाल बाजारपेठ येथील रहिवासी प्रकाश भाऊ नारकर ६८ यांचे शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता यांच्या राहत्या घरी निधन झाले . प्रकाश नारकर यांनी आपल्या आयुष्य कालावधी खुब संस्थांवर काम केले कसाल बाजारपेठेतील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष न्यू इंग्लिश स्कूल कसालचे निवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक कोकण इतिहास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शारद ग्रंथालय कसालचे संस्थापक अध्यक्ष अशा अनेक संस्थांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा