You are currently viewing फोंडा घाट येथे दरड कोसळून वाहतूक विस्कळीत; पालकमंत्र्यांना प्रवाशांचे सोयर सुतक नाही- अनंत पिळणकर

फोंडा घाट येथे दरड कोसळून वाहतूक विस्कळीत; पालकमंत्र्यांना प्रवाशांचे सोयर सुतक नाही- अनंत पिळणकर

फोंडा घाट येते दरड कोसळून वाहतूक विस्कळीत; पालकमंत्र्यांना प्रवाशांचे सोयर सुतक नाही- अनंत पिळणकर

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर वारंवार येणाऱ्या पालकमंत्र्यांना फोंडाघाट येथील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करायला वेळ मिळू नये हे हे सिंधुदुर्ग वासीयांचे दुर्दैवी असल्याचे टीका राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर यांनी केली आहे.

दरवर्षी पावसाळ्यामध्ये फोंडाघाट व करूळ घाट, येथे दरडी कोसळून वाहतूक विस्कळीत होते. याच मार्गावरून गणेशोत्सवा मोठ्या प्रमाणात मुंबई स्थित चाकरमान्यांचे येणे जाणे असते याचं सोयर सुतक पालकमंत्र्यांना नाही असे पण पिळणकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सांगितलं होतं कि घाटाची पाहणी करून तात्काळ उपयोजना केली जाईल, परंतु तसे दिसत नाही फोंडा घाट येते रस्ता अरुंद असल्यामुळे मुळातच अनेक अपघात होऊन, अनेक प्रवाशांना वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ लक्ष देऊन. फोंडाघाट रस्त्याची पाहणी करून घाटामध्ये अपघात होणार नाहीत, याची दखल घ्यावी अशी विनंती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा