You are currently viewing केंद्रियमंत्री ना. नारायण राणे सोमवारी दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ दौऱ्यावर

केंद्रियमंत्री ना. नारायण राणे सोमवारी दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ दौऱ्यावर

केंद्रिय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांचा सोमवार २२ नोव्हेंबर रोजी दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ येथील दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता दोडामार्ग येथील महाराजा मंगल कार्यालयात बैठक, दुपारी २ वाजता सावंतवाडी येथील आदीनारायण मंगल कार्यालय, सायंकाळी ४ वाजता कुडाळ पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी या बैठकीस उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा