You are currently viewing आचरा पिरावाडी येथील हेमलता कुबल यांच्या कुंपणाला लावण्यात आलेल्या जाळ्यातून अजगराची सुटका

आचरा पिरावाडी येथील हेमलता कुबल यांच्या कुंपणाला लावण्यात आलेल्या जाळ्यातून अजगराची सुटका

आचरा पिरावाडी येथील हेमलता कुबल यांच्या कुंपणाला लावण्यात आलेल्या जाळ्यातून अजगराची सुटका

मालवण

मालवण – आचरा पिरावाडी येथील हेमलता उध्दव कुबल यांच्या घराशेजारी असलेल्या कुंपणाला मासेमारी जाळे लावून ठेवण्यात आले होते. पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी झाडाचं नुकसान होऊ नये म्हणून लावण्यात आलेल्या जाळ्यात काल सहा फूट लांब अजगर अडकल्याचे प्रत्यक्षदर्शी सौ. आदिती खामकर – कुबल यांनी पाहिल्यावर त्यांचे दीर संतोष शांताराम कुबल यांना सांगितले. त्यांनी पाहताच अजगर काही हालचाल करतं नसल्याने तो मरणासन्न असावा म्हणून जाळे कापण्यास सुरूवात केली असता अचानक अजगराने अंग झटकले. आणि उपस्थितांची तारांबळ उडाली. दरम्यान नजिक असलेले सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी धाव घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यावर उपचार करून अधिवासात सोडून जीवदान दिले. श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यासाठी दोनशे कुबल कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आलेले होते. त्यांनी अखेर निःश्वास सोडला. तसेच बरोबर एक वर्षांपूर्वी याचं ठिकाणी नागराज अवतरले होते. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणी चर्चांना उधाण आले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा