You are currently viewing कुत्र्यांच्या हल्ल्यात माजगाव येथे सांबर जखमी…

कुत्र्यांच्या हल्ल्यात माजगाव येथे सांबर जखमी…

कुत्र्यांच्या हल्ल्यात माजगाव येथे सांबर जखमी…

सावंतवाडी

कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे माजगाव येथे सांबर जखमी झाल्याचा प्रकार घडला. त्या जखमी सांबराला सावंतवाडी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना काल सायंकाळी उशिरा घडली. परिसरात असलेल्या कुत्र्यांनी या सांबरावर हल्ला केला होता. त्याच्या गळ्याकडे मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे ते अत्यवस्थ स्थितीत होते. याबाबतची माहिती तेथील युवा कार्यकर्ते सचिन मोरजकर यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, वनरक्षक प्रमोद राणे व वनपाल महादेव गेजगे यांनी मिळून त्याची नैसर्गिक अधिवासात रवानगी केली.

संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा