You are currently viewing विलवडे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश‌ काळे यांना अविष्कार फौंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

विलवडे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश‌ काळे यांना अविष्कार फौंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

*विलवडे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश‌ काळे यांना अविष्कार फौंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान*

*बांदा*

विलवडे नं.२ शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक सुरेश जानू काळे यांना अविष्कार फौंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाचे औचित्य साधून वितरण करण्यात आला.
बामणी- सांगली येथे अविष्कार फौंडेशनचे अध्यक्ष संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील,प्रदेश महिला संघटक सुचेता कलाजे, डाॅ.संतोष भोगलेआदि मान्यवरांच्या उपस्थितीत सुरेश काळे यांना हा पुरस्कार सहकुटुंब प्रमाणपत्र व मानपत्र देऊन यथोचित वितरण करण्यात आला.
सुरेश काळे यांनी आपल्या २५वर्षाच्या सेवेत विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.त्याचबरोबर लोकसहभागातून‌ शाळांच्या विविध भौतिक गरजा पूर्ण केल्या आहेत सुरेश काळे हे नेहमी सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
काळे सरांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विलवडे गावचे सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी ,माजी उपसभापती कृष्णा सावंत ग्रामपंचायत सदस्य अपर्णा दळवी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत उपाध्यक्ष प्राजक्ता दळवी , सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी,अंगणवाडी सेविका सायली दळवी,मनाली दळवी, सहशिक्षिका प्रमिला ठाकर,पालक , केद्रप्रमुख संदीप गवस , विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर , गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके ,पालक, ग्रामस्थ व शिक्षक मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे..

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा