You are currently viewing काव्यपुष्प-४२ वे

काव्यपुष्प-४२ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-४२ वे*

——————————- ———

गृहस्थ कर्तव्यात श्रीमहाराज ना चुकती

सगळी कार्ये जबाबदारीने पार पाडीती

असता गोंदवल्यास, प्रवासा जाऊन येती

इंदुरास मुक्कामी असतांना ,इकडे घरी ।।

 

वडील रावजी वैकुंठासी गमन करिती

महाराज वडिलांची उत्तरक्रिया करिती

माय गीताबाईचे दुःखास हलके करिती

दुसऱ्या लग्नास माय त्यांना राजी करिती ।।

 

आटपाडीच्या सखाराम देशपांडे कडे गेले

त्यांच्या नेत्रहीन कन्येशी लग्न करून आले

ही तुझी सुनबाई आपल्या आईला म्हणाले

पुढे काही दिवस गोंदवल्यास ते राहिले ।।

 

धाकटा बंधू-अण्णा ,नि भगिनी-मुक्ताबाई

दोन्ही मुलांच्या निधनाचे अपार दुःख ते

माय गीताबाईला सहन करावे लागले

महाराजानी शांतपणे हे ही सारे सोसले ।।

 

गोंदवल्याच्या आजूबाजूला भ्रमंती असे

बैरागी वेषात महाराज भक्तांना बोलतसे

घ्यावे तुम्ही “रामनाम ” सदा मनापासून हो

रामराया रक्षण सदा तुमचे करीत असे ।।

 

रामनामाची गोडी, मनास लागली

कवी-अरुणदासाची लेखणी रंगली

क्रमशः..

—————————————-

श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली -काव्यपुष्प-४२ वे

कवी -अरुणदास -अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342


 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा