You are currently viewing सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली  व रत्नागिरी जिल्हा या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा चार महिन्यांचा पगार अदा

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली  व रत्नागिरी जिल्हा या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा चार महिन्यांचा पगार अदा

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली  व रत्नागिरी जिल्हा या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा चार महिन्यांचा पगार अदा

जीवन रक्षा वैद्यकीय प्रदेश अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली  व रत्नागिरी जिल्हा या आरोग्य विभागाचे कर्मचारी 11 महिन्याची डॉक्टर नेमणूक केलेले तसेच परिचारिका, ब्रदर्स वॉन्टेड त्याचप्रमाणे सिक्युरिटी गार्ड वॉर्ड बॉय अशा आरोग्य कर्मचाऱ्यांचे चार जिल्ह्याचे दहा कोटी रुपये पगार राहिला असून याबाबत मंत्रालय पाती होती जीवन रक्षा वैद्यकीय प्रदेशांची अध्यक्ष राजू मसुरकर यांनी प्रयत्न करून अखेर त्यांना चार महिन्याचा पगार झाला आहे.

याबाबत सिव्हिल सर्जन उपसंचालक कोल्हापूर सहसंचालक पुणे गेले महिनाभर या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही त्यांच्यासाठी प्रयत्न चालू होता मसुरकर यांनी याबाबत दहा कोटी रुपये चार जिल्ह्याचा पगार असल्याने त्यामध्ये संचालक मुंबई आरोग्य विभाग याबाबत याबाबतचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवरती करत होते

त्यानंतर जीवन रक्षा वैद्यकीय प्रदेशांचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी चार महिन्याचे पगार कर्मचाऱ्यांची थांबले असून तसेच तरुण आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्ज असते तसे त्याचप्रमाणे उपजीविका चालवण्यासाठी त्यांना मानसिक तणावातून जावे लागते याबाबतची माहिती संचालक मुंबई यांना देण्यात आली.

वरिष्ठ पातळीवरील आरोग्य कर्मचारी चार जिल्ह्याला वेळेस पगार न देण्यासाठी दिरंगाई करत असेल तर त्यांना उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करून याबाबतची आरोग्य कर्मचारी मूर्ती तणावपूर्वक वातावरणामध्ये जावे लागते त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांची वेळीच पगार न झाल्याने तशा प्रकारचा उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका वरिष्ठ आरोग्य विभाग मंत्रालय यांच्यावरती दाखल करावी लागेल अशी सूचना व निवेदन मुंबई संचालक आरोग्य विभाग यांना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसूरकर यांच्याकडून देण्यात आले.

त्यानंतर लगेचच दोन दिवसांमध्ये चार जिल्ह्याचा आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार कोल्हापूर उपसंचालक यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पगार देण्याचे आदेश सिव्हिल सर्जन सिंधुदुर्ग यांना देण्यात आले यामुळे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी संचालक मुंबई आरोग्य विभाग सहसंचालक पुणे तसेच उपसंचालक कोल्हापूर यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने धन्यवाद देण्यात आले.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा