You are currently viewing बांदा केंद्रशाळेत पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती

बांदा केंद्रशाळेत पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती

*बांदा केंद्रशाळेत पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती*

*बांदा*

रक्षाबंधन हा बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे या सणाच्या निमित्ताने बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत असते बाजारात विविध प्रकारच्या राख्या विकत मिळत असतात पण बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा यासाठी पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी कडधान्य,तृरधान्य,बिया, मसाल्याचे पदार्थ,पाने‌-फुले इत्यादी पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून‌ आकर्षण राख्या बनविल्या आहेत‌. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे -सर्वोत्तम विधी वसाने,प्रथम दुर्वा नाटेकर द्वितीय -तनिष्का देसाई ,जुई हर्डीकर तृतीय -वेदांत चौगुले व काव्या चव्हाण,चतुर्थ-अनुष्का दळवी व आदित्य राणसिंग,पाचवा -भद्र मोर्ये व तपस्या कुबडे उत्तेजनार्थ -गौरी तर्पे,मनस्वी कुबडे, आरुष बांदेकर,दशरथ‌ कोरगावकर,भाव्यांश वझरकर, गुरूनाथ कर्पे,सदानंद‌ केसरकर, शंकर गवस,मानसी मौर्या, श्रवण कोरगावकर, सर्वज्ञ वराडकर, वेदांत सातोसकर,विहान गवस,रूही तेवढे,मंथन गावडे,हेजल‌कारेकर, रिया गवस,गौरवी शेर्लेकर,स्वरा विर्नोडकर, शुभंकर चौकेकर,समर्थ, पाटील,स्वरा कदम सुमन मौर्या या विद्यार्थ्यांनी सुयश‌ मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन मिळाले.

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा