You are currently viewing थांबा जरा, दैव घडवत आहे

थांबा जरा, दैव घडवत आहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव समूहाचे सन्मा.सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*थांबा जरा, दैव घडवत आहे*

 

हातावरच्या रेषा पाहून

कपाळावर आट्या पडल्या |

हस्तरेषाशास्त्रात पाहून

ठरलेल्या वाटाच अडल्या ||१||

भविष्याळलेल्या त्याच्याकडे

पाहून मन उदास झाले |

बुध्दीच चालेना ज्ञानाकडे

अज्ञान हसले सुखी झाले ||२||

भित्यापाठीचा ब्रम्ह राक्षस

अभया भिऊन जातो दूर |

अभ्यासमंत्र घेई जपास

मरगळ सारी जाई दूर ||३||

अरे का रे विसरुन आहे

अग का ग विसरुन आहे |

बुद्धिबळाची साथ अनंत

अंतर्मनाने तारित आहे ||४||

भविष्य ईश्वर चिंतनाने

अंतर्मनाच्या भाव भक्तीने |

दैव आम्ही घडवित आहो

सकारात्मक भाव भक्तीने ||५||

माझे भविष्य माझ्याच हाती

हस्ताग्रे लक्ष्मी मधे शारदा

मुळातच गोविंद सोबती

घे भरारी अभय वरदा ||६||

 

आपणास लाभलेल्या अंतर्मनाच्या दिव्य शक्तीच्या अचूक वापराने आणि ईश्वर सहाय्याने आपण सकारात्मक चिंतनातून हवे ते प्राप्त करु शकतो. या सुविचाराने हाताला कला मांगल्याचे परिपक्व वलय आकार येऊ द्या.

कराग्रे वसते लक्ष्मी

करमध्ये सरस्वती |

करमुले तु गोविंदम्

प्रभाते कर दर्शनम् || ( मूळ संस्कृत श्लोक )

ज्यांना हात पाय नाहीत ते पशुपक्षीही जगतात सुखाने, उपयोगी होत दुसर्‍यांना कोणतेही भविष्य न पाहता.

याच हातांनी आपले भविष्य आपणच उज्ज्वल करायचे आहे.

शुभम् भवतु |

 

कवी व लेखक :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,

जि. – सिंधुदुर्ग.

 

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा