You are currently viewing बैठकीचे लोकेशन वार्ताहरांना कोणी दिले..?

बैठकीचे लोकेशन वार्ताहरांना कोणी दिले..?

*बैठकीचे लोकेशन वार्ताहरांना कोणी दिले..?*

*संवादच्या बातमीनंतर बांदीवडे येथील बैठक खाकी वर्दीने केली बंद*

मालवण तालुक्यातील बांदिवडे पुलाच्या पलीकडे नदीच्या किनारी सुरू असलेली “सयेकर” नामक व्यक्तीची जुगाराची बैठक संवाद मीडियाच्या बातमीनंतर देसाई नामक खाकी वर्दीने बंद केली. त्यामुळे जुगाराची बैठक बांदिवडे पुलाच्या पलीकडे नदी किनारी बसते ही बातमी वार्ताहरांना कोणी सांगितली याची चौकशी सुरू आहे.
मालवण, बांदिवडे येथील नदी किनाऱ्यावर बसलेली बैठक खाकी वर्दीने बंद केल्याने नव्याने बैठकीसाठी जागेचा शोध सुरू असून जागा बदलून बैठक सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सोशल मीडियावर बातम्या आल्या की जागृत होणारी खाकी वर्दी कर्तव्य म्हणून कधी काम करणार आहे..? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना भेडसावत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अशा गैर धंद्याची दखल घेणार की नाहीत..?

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा