You are currently viewing माजगाव चे ग्रामदैवत श्नी देवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव २९ रोजी..

माजगाव चे ग्रामदैवत श्नी देवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव २९ रोजी..

सावंतवाडी

माजगाव चे ग्रामदैवत श्नी देवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी २९ जानेवारी रोजी होत आहे. कोरोनामुळे सर्व नियम व अटीचे पालन करुन हा जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. देवीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 3 =