You are currently viewing पूल हवा मित्रा

पूल हवा मित्रा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

🍹🍹 *पूल हवा मित्रा* 🍹🍹

 

फूल नको मित्रा पूल हवा एक

झूल नको मित्रा पूल हवा एक

भूल नको मित्रा पूल हवा एक

हूल नको मित्रा पूल हवा एक ।।

 

अंधार आणि उजेडाला

अज्ञान आणि दृष्टीला

झोपेपासून जागृतीला

उजाड माळ ते सृष्टीला

सांधणारा मित्रा पूल हवा एक

आद्य क्रांतिकारक पूल हवा एक ।।

 

पिपासा आणि तृप्तीला

कल्पना आणि पूर्तीला

आशा आणि प्राप्तीला

निष्ठेपासून अनुभुतीला

सांधणारा मित्रा पूल हवा एक

लोकमान्य बाळाचा पूल हवा एक।।

 

असंतोष ते स्वानंदापर्यंत

मनीला ते ब्रह्मानंदापर्यंत

गर्भापासून श्वासापर्यंत

जन्मापासून फासापर्यंत

सांधणारा मित्रा पूल हवा एक

चापेकर नावाचा पूल हवा एक ।।

 

गुलामीपासून स्वातंत्र्यापर्यंत

एकापासून ते राष्ट्रापर्यंत

अहंपासून ते वसुधैवपर्यंत

शून्यापासून ते सर्वथैवपर्यंत

सांधणारा मित्रा पूल हवा एक

स्वातंत्र्यवीर नावाचा पूल हवा एक ।।

 

(मनीला=फासाच्या दोरीला मनीला हे नाव आहे)

 

🙏🙏🌷🌷

©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.

पिंपळनेर (धुळे)४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + sixteen =