You are currently viewing एक ऐतिहासिक दिन

एक ऐतिहासिक दिन

*संपादक पत्रकार लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एक ऐतिहासिक दिन*

 

भारताचा तिरंगा ही फडकला चंद्रावर

चंद्रयान तीन उतरले यशस्वी परग्रहावर

पदार्पण पहिले चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर

 

मनामनात जागला देशाचा अभिमान

रचला इतिहास देशाने मानवरहित यान

स्वदेशी उपकरण स्वावलंब सन्मान

 

सार्थ इस्त्रो वैज्ञानिकांचे परिश्रम रात्रंदिन

विक्रम लँडर चे रोव्हर प्रज्ञान करेल पदार्पण

जमिनीचे घेऊन नमुने तपासेल वातावरण

 

पृथ्वीवर दुवे आहेत यानाचे घेती सावरून

इस्ट्रेक,आयडीएसएन करतात नियंत्रण

फोटो माहितीचे होते क्षणात सारे संकलन

 

जल्लोष आनंदाचा करताना ठेवा एक भान

बदलणार नाही हिंसा, बेकारी, देश निधान

नको सूडाचे राजकारण सर्वांना द्यावा मान

 

-बाबू डिसोजा कुमठेकर

हिमगौरी बिल्डिंग२१ सेक्टर२१ स्कीम१०

यमुनानगर निगडी पुणे-४११०४४

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + two =