You are currently viewing माजी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग कुणाल किनळेकर यांनी दिले सा.बा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्रास उत्तर

माजी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग कुणाल किनळेकर यांनी दिले सा.बा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्रास उत्तर

 

*माजी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग कुणाल किनळेकर यांनी दिले सा.बा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्रास उत्तर…*

*विकासात्मक तसेच रोजगार विषयक कामांसाठी यापुढेही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच यापुढे देखील मंत्री महोदयांशी अशाचप्रकारे पत्रव्यवहार करणारं – माजी जिल्हाध्यक्ष मनविसे कुणाल किनळेकर यांचे प्रतिपादन.*

पत्रास कारण की आपले दिनांक२१/०८/२३ चे पत्र,माननीय मंत्री महोदय आपण आपल्या विभागाचे काम करत असताना आपल्यालाही अनुभव असेलच या मुजोर सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा आणि अशावेळी आपण बंद दाराआड त्या अधिकाऱ्यांना कोणत्या भाषेत काय समजतात याचा.
माननीय मंत्री महोदय कदाचित आपण आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर घेतलेली स्वाभिमानी प्रतिज्ञा अवलंबण्यास थोडासा विलंब झाला. साहेब आपण म्हणता त्याप्रमाणे महात्मा गांधी यांच्या सांगितलेल्या मार्गाने चालताना आपल्या सामान्य जनतेचा आवाज राज्यकर्त्ये तसेच प्रशासन पर्यंत पोहोचत नसेल तर महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक वि.दा सावरकर यांचा मार्ग सुद्धा कधी तरी अवलंबावा लागतो म्हणूनच या मार्गाचा आवाज आपल्या अपेक्षित जागी लवकर पोहोचतो याचे उदाहरण म्हणजे गेल्या पाच आणि मधली अडीज वर्षे सोडली तर त्यानंतर आताचे एक दीड वर्ष यानंतरचे आपले राज साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांसाठीचे पत्र.
कोकणचा सुपुत्र राज्याच्या महत्त्वाच्या खात्याचा मंत्रि म्हणून कोकणवासीयांच्या मोठ्या अपेक्षा आपल्या कडून आहेत पण मधली अडीच वर्षे सोडली तर गेली पाच वर्षे व आत्ताची एक दीड वर्षे आपण अनेकदा गेली सतरा वर्षे जवळपास पंधरा हजार कोटी पेक्षाही जास्त खर्चून रखडलेला मुंबई गोवा महामार्गाची आपण अनेकदा धावती पाहणी केली तरीही परिस्थिती जैसे थेच. म्हणून शेवटी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी यावर लक्ष देताच महाराष्ट्र सैनिकांनी कोकणी जनतेचा आवाज हातात दगड घेऊन काढल्यावरच तुम्हाला ऊन, पाऊस वारा याची तमा न बाळगता स्वतःच्या मातीसाठी काहीतरी करण्याची भावना जागी झाली.
असो तूर्तास इथेच थांबतो भविष्यात वेळोवेळी आपण सुरू केलेल्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून कोकणी जनतेचा आवाज आपल्यापर्यंत पत्राच्या माध्यमातून पोहोचवत राहू.

आपला विश्वासू
सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा