You are currently viewing वस्तू व सेवा कर विभाग कर्मचाऱ्यांचे आज पासून लेखणी बंद आंदोलन

वस्तू व सेवा कर विभाग कर्मचाऱ्यांचे आज पासून लेखणी बंद आंदोलन

वस्तू व सेवा कर विभाग कर्मचाऱ्यांचे आज पासून लेखणी बंद आंदोलन…

ओरोस

वस्तू व सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज पासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्या आणि रिक्त पदे भरण्यात यावीत, यासाठी समन्वय समितीच्या वतीने ३० तारखेपासून राज्यव्यापी असहकारचे आंदोलन सुरू केले होते. याला आज वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील कार्यालयाच्या प्रवेश दारावर ठिय्या मांडत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकारी इमारतीच्या वस्तू व सेवा कर कार्यालयाबाहेर असलेल्या प्रवेशद्वारा समोर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी हजेरी रजिस्टर वर स्वाक्षरी करीत ठिय्या मांडला आहे. कार्यालय बंद करीत वर्ग १ ते वर्ग ४ अधिकारी कर्मचारी या लेखणी बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात राज्यकर उप आयुक्त अभिजीत पोरे, सहाय्यक राज्य कर आयुक्त प्रशांत कोरे, राज्य कर अधिकारी अनुज रासम, सुधीर नार्वेकर, तेजस्विनी शिंदे, व्यवसाय कर अधिकारी डॉ. दिपाली पाटील, अनिकेत रामाने आदी २८ ते ३० अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

*संवाद मीडिया*

*🚔🏟️कृष्णामाई बोअरवेल🏟️*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*

*📍 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*🛑 प्रोप्रा. : आनंद रामदास*

📲 *संपर्क :*

*9422381263 / 7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा