मुख्यमंत्र्यांन नंतर शरद पवार आणि अनिल देशमुखांना ही धमकीचे फोन

मुख्यमंत्र्यांन नंतर शरद पवार आणि अनिल देशमुखांना ही धमकीचे फोन

 

मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांन पाठोपाठ शरद पवार आणि अनिल देशमुखांना ही धमकीचे फोन कॉल आले असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काल दुबईतून धमकीचा फोन कॉल आला होता त्या नंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्याही घरी एका निनावी व्यक्तीने फोन वरून धमकी दिल्याची खळबळ जनक बातमी आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबई काय राहत्या निवासस्थानी हा धामिका फोन आला होता. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील कालच धमीचा फोन आल्याचं समोर आल आहे.

दरम्यान मुख्यमंत्री,गृहमंत्री आणि शरद पवार यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चर्चा ही झाली.
या कॉल नंतर आज देशमुख आणि पवार यांच्या निवसस्थानी अधिक सुरक्षा वाढवली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ह्या सगळ्याचा तपास गुन्हे विभागाकडे देण्यात आला असून संपूर्ण प्रकरण काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा