You are currently viewing विचार

विचार

*विचार*

बुरसटलेल्या विचारांना देशील का तु आकार.
तरच शक्य होईल त्यांच्यातील अंधकार.
झालेल्या चुकांचा नको करु विचार.
अजुन भरपुर आहे मोठे जग.
होशील त्याचेवर स्वार
भुतकाळ विसरुन कर भविष्यकाळ उज्वल.
जे होते हसत तेच होतील सोज्वळ.
बदलाचे वारे बघुन मनातुन धास्तावतील.आणि आपल्याच कृत्याला पस्तावतील.
ती वेळच तशी होती.नको करु विचार.
भविष्यातील परीस्थिवर हो स्वार.
मनावर काबु झालास.आता एकच कर.
*डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पेर.तोंडात साखर पेर*

*अजित,शुभांजीत श्रृष्टी.*

 

*संवाद मिडिया*

*_–🧤–साई वॉटरप्रुफिंग–💧–_*
*साई वॉटर प्रुफिंगची संपूर्ण महाराष्ट्रसह गोव्यात अग्रेसर सर्व्हिस*

*🙏आमची वैशिष्ट्ये : 👇*
✔️🏬 इमारतीची तोडफोड न करता पावसाळ्यात १०० टक्के संरक्षण,
✔️गराऊंटिंग इंजेक्शन.
✔️ उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उबदारपणा,
✔️पाच वर्षाची हमी.

*श्री आशिष लोके*

*संपर्क : 8080493894 /9420208100*
———————————————-
-वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा