You are currently viewing श्री. सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था द्वारा विरार येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनात श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे मार्गदर्शन

श्री. सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था द्वारा विरार येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनात श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे मार्गदर्शन

*श्री. सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था द्वारा विरार येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनात श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे मार्गदर्शन*

दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात सरकारी नोकरीसाठी लागणा-या स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जाऊन स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे याबाबत अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन तिमिरातुनी तेजाकडे या सामाजिक संस्थेचे संस्थापक व मुंबई सीमाशुल्क विभागात अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत, मा. श्री. सत्यवान रेडकर साहेब यांनी मुलांना हसत खेळत सोप्या भाषेत समजावून सर्वांचीच मने जिंकली तसेच डॉ. महादेव कोकाटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सरळ व सोप्या पध्दतीने एकाच दिवसात पन्नास टक्के इंग्लिश बोलता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले. वय वर्षे ८५ असून सुद्धा अतिशय भारदस्त आवाजात मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मान्यवर श्री. शांताराम शंकर नाईक, श्री. बाळ वेळकर, श्री. सहदेव धर्णे, श्री जयवंत रुमडे, श्री मनोज मोहिते, श्री सिद्धेश तिवरेकर, कु. मिहीर मठकर, श्री. विठ्ठल मयेकर, श्री. संतोष टेंबवलकर, श्री. निलेश आचरेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. श्री. सहदेव धरणे आणि श्री. शांताराम नाईक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केले आणि त्यांना जिवदानी पार्क २, विरार च्या सर्व रहिवासी बांधव व भगिनींनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या कार्यक्रमात विषेश योगदान श्री. लहू पारकर, कु. बाबु मांडवकर, श्री. नारायण दळवी,श्री. बबन भोवळ, श्री. महेश, गराजलो रे गराजलो टीम तसेच अन्य सर्वांनीच मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांना गराजलो रे गराजलो नाटकाचे मा. श्री. सहदेव धर्णे यांनी प्रशस्तिपत्रक देवून सन्मान केला.

 

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा