You are currently viewing डॉ. राधाकृष्णन शिक्षक- शिक्षकेत्तर पतसंस्थेच्या सर्व सभासदाना पंधरा टक्के लाभांशासह दिवाळी भेटवस्तू देणार

डॉ. राधाकृष्णन शिक्षक- शिक्षकेत्तर पतसंस्थेच्या सर्व सभासदाना पंधरा टक्के लाभांशासह दिवाळी भेटवस्तू देणार

डॉ. राधाकृष्णन शिक्षक- शिक्षकेत्तर पतसंस्थेच्या सर्व सभासदाना पंधरा टक्के लाभांशासह दिवाळी भेटवस्तू देणार

सभापती मोहन वाघमारे यांची घोषणा

इचलकरंजी : प्रतिनिधी

डॉ. राधाकृष्णन शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेच्या सर्व सभासदाना पंधरा टक्के लाभांशासह दिवाळी भेटवस्तू देण्याची घोषणा संस्थेचे सभापती मोहन वाघमारे यांनी जाहीर केले.ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

या सभेत पतसंस्थेचे सभापती मोहन वाघमारे यांनी अहवाल वाचन करून वर्षभरातील संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. मानद चिटणीस शरद शिरगावे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले. सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजूरी दिली.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, व शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त घेणेत आलेल्या काव्यलेखन व निबंधलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय देमाण्णा, सरचिटणीस अरविंद शेळके, सल्लागार अदिप पाटील, राजाराम लोखंडे, विद्या कांबळे, राजेंद्र पाटील , सेवा समितीचे अध्यक्ष प्रकाश केंगार यांच्यासह सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे स्वागत व सूत्रसंचालन संतोष गुरव यांनी केले तर आभार उपसभापती अनिल कारंडे यांनी मानले.

 

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − three =