You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी पुंडलिक दळवी..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी पुंडलिक दळवी..

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी जाहीर केली निवड

सावंतवाडी
सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे
प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. पुंडलिक दळवी हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यापारी उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तालुकाध्यक्षपदी एका तरूण कार्यकर्त्यांला संधी दिल्याने सावंतवाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत चैतन्य पसरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − seven =