You are currently viewing सावंतवाडीत नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना धान्य वाटप

सावंतवाडीत नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना धान्य वाटप

सावंतवाडीत नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना धान्य वाटप

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या वाढदिवसाच्या ओचित्य साधून सफाई कामगारांची धान्य स्वरूपात मदत केली आहे शुक्रवारी दळवी यांची कन्या श्रिया दळवी हीच्या हस्ते हे धान्य वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हिदायतुल्ला खान बावतीस फर्नांडिस उपस्थित होते.

सफाई कामगारांचे महिन्याचे वेतन झालेले नसून सुद्धा सावंतवाडी शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने सावंतवाडी सफाई कर्मचाऱ्यांनी एक दिवस काम बंद आंदोलन करून सावंतवाडी शहरातील नागरिकांना वेठीस न धरण्याच्या विनंतीला मान देऊन ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत सफाई कर्मचारी आर्थिक टंचाई असून त्यांना आपला चरित्र चालवणे देखील कठीण झालेले आहे सफाई कामगार सावंतवाडी शहराचे रियल हिरो यांना एक थोडासा हातभार द्यावा या उद्देशाने त्यांना लागणारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप दळवी यांनी केले.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा