You are currently viewing राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा न्यायालय व  तालुका न्यायालयात  9 सप्टेंबर 2023  रोजी  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले असल्याचे माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.बी. कुरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हा न्यायालयसिंधुदुर्ग ओरोसदिवाणी न्यायालय (व. स्तर)मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयसिंधुदुर्ग या न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणेजिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे  तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकन्यायालयात नेमुन घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाचे  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष  एस.जे. भारुका यांनी याबाबत सांगितले कीदिवाणी तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारीकौटुंबिक वादमोटार अपघात भरपाई प्रकरणेभूसंपादन प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे   9 सप्टेंबर 2023 रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी  ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये 2343 प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेततर 248 वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. अजुनही तडजोड होऊ शकणारे प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहेअसे संबंधित अधीक्षक अथवा लिपिक यांना कळवावे.

राष्ट्रीय लोक न्यायालयात तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेलजीवन सुखमय होऊ शकेलक्षुल्लक वादाचे पर्यवसान कायमस्वरुपी वादात होणार नाही. वैराने वैर वाढतच राहतेअसे होऊ नये यासाठी सामंजस्य घडवावे हाच लोकन्यायालयाचा हेतू आहे. शिवाय या निकालाविरुध्द अपिल होत नाही. वेळ व पैशांची बचत होतेअसे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी कळविले आहे.

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा