You are currently viewing आंबोलीत युवकावर खुनी हल्ला ; चौघे ताब्यात : गुन्हा दाखल

आंबोलीत युवकावर खुनी हल्ला ; चौघे ताब्यात : गुन्हा दाखल

आंबोली

आंबोली कामतवाडीतील यशवंत उर्फ रूपा नाना गावडे (वय ४६) याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला.याप्रकरणी येथील गावठण येथील अर्जुन न्हानू राऊत,न्हानू राऊत,संजय बिडकर,युवराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबोली ग्रामपंचायत येथे रूपा गावडे यांच्या दुचाकी आणि अर्जुन राऊत याची झेन गाडीचा अपघात झाला.त्यानंतर पुढे हिरण्यकेशी फाटा येथे पुढे बाचाबाची झाली.यात रूपा गावडे यांच्यावर हातावर पाळ कोयता तसेच पायावर वार करण्यात आला तसेच रॉड मारण्यात आला. खुनी हल्ला करून गळ्यातील चैन गहाळ झाली तसेच मोबाईल फोडून टाकण्यात आला.यानंतर त्यांना १०८ ने आरोग्य केंद्रात आणण्यात आले.त्याठिकाणी डॉ.महेश जाधव यांनी उपचार केले.तसेच डॉ.प्रतीक्षा मुंडे यांनी अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने सावंतवाडी येथे नेण्यात आले.डॉ.जाधव यांनी हात फॅक्चर तसेच धारदार आणि बोथट हत्याराने जखम असल्याचे सांगितले. आंबोली पोलिस हवालदार दीपक शिंदे आणि पोलीस नाईक मनेश शिंदे यांनी आंबोली आरोग्य केंद्रात जाऊन जबाब आणि तक्रार नोंद करून गुन्हा दाखल केला आहे.यात धारदार शस्त्राने हल्ला दुखापत करणे ३२६,जागेत जाऊन मारामारी करणे ४४७,अपघात २७९,नुकसान ४२७,शिवीगाळ ५०६,सामायिक उद्देशाने मारहाण कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान आंबोली पोलीस स्थानकात अर्जुन राऊत यांनी देखील उलट तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.मेडिकल करण्यात आले असुन तक्रारीनुसार दोन्ही बाजूनी गुन्हा नोंद करून पोलीस पुढील प्रक्रिया करणार आहेत.अशी माहिती हवालदार दीपक शिंदे यांनी दिली.

 

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा