You are currently viewing स्वातंत्र्याची पहाट उगवली

स्वातंत्र्याची पहाट उगवली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम देशभक्ती गीत*

*स्वातंत्र्याची पहाट उगवली*

परवशतेची रात्र मावळली
स्वातंत्र्याची पहाट उगवली॥धृ.॥

स्वातंत्र्यभुमीची सकाळ बघण्या
लढले सैनिक,योद्धे, जनता लढली
भारतभूच्या शूरवीरांच्या रक्ताला
अमरत्वाची झळाळी आली ॥१॥

परवशेतीची रात्र मावळली
स्वातंत्र्याची पहाट उगवली ॥धृ॥

परकीयांचे जाच सोसून
विषाचेही अमृत प्राशून
अस्त्र शस्त्राला धार लावून
पारतंत्र्याची होळी केली ॥२॥

परवशतेची रात्र मावळली
स्वातंत्र्याची पहाट उगवली ॥धृ॥

राष्ट्रपुरुष, महात्मे, देशभक्त
देशासाठी सांडले त्यांनी रक्त
उच्च-नीच हीनदीन प्रजा जणांची
अखंडता,एकता कामी आली॥३॥

परवशतेची रात्र मावळली
स्वातंत्र्याची पहाट उगवली ॥धृ॥

स्मरुणी त्या वीर पुरुषांना
रणरागिनी , देशभक्तांना
वंदन करूया राष्ट्रध्वजाला
राष्ट्रगीताने मशाल पेटली ॥४॥

परवशतेची रात्र मावळली
स्वातंत्र्याची पहाट उगवली ॥धृ॥

कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
(चांदवडकर), धुळे.
७५८८३१८५४३ .

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा