You are currently viewing इचलकरंजी महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजी महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजी महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजी : प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार इचलकरंजी महापालिकेच्या वतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमातंर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून मंगळवार दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ .४५ वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारा महापालिकेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते राजाराम स्टेडियमवर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शाळा, राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल तसेच शहरातील विविध खाजगी माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांच्या एन. सी. सी. एम.सी.सी. विद्यार्थ्यांच्या सहभागातून राजाराम स्टेडियमवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी शहरवासियांनी राजाराम स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा