You are currently viewing आला धुंदीत श्रावण🌹

आला धुंदीत श्रावण🌹

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*

 

*आला धुंदीत श्रावण🌹*

 

आला धुंदीत श्रावण

गीत पर्जन्याचे गात

जलधारा बरसल्या

आल्या नाचत नाचत

 

चिंब भिजली धरणी

अंगोपांगी बहरली

कंच हिरवी पैठणी

ल्याली मृदु मखमली

 

मोर , पर्ण सुमनांचा

नृत्य करी पल्लूवरी

रावा,हिरवा सुंदर

बसे,साडी कांठावरी

 

तृण फुलांचा सुरेख

साज ल्यायली धरणी

जल थेंबांचा माळला

केशी,गजरा अवनी.

 

गंध फुलांचे शिंपण

वसुधेच्या कायेवरी

रोमरोमी मोहरली

हर्ष भरे चराचरी.

 

ओल्या श्रावणांत असे

रेलचेल हो सणांची

उत्साहाने भरलेल्या

मजा, और,श्रावणाची

 

घननिळ्या श्रावणांत

सज्ज,झाली ही सुंदरा

पूजनास, निसर्गाच्या

मनोभावे वसुंधरा

 

सौंदर्याने नटलेला

मांगल्याने भारलेला

आला नाचत श्रावण

धुंद हा गंधाळलेला

 

*सौ.मंजिरी अनसिंगकर*

नागपूर

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप 

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल. 

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

 *वेबसाईट :* 

www.sanwadmedia.com

——————————————————-

 *फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

 *इन्स्टाग्राम पेज :* 

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————- 

 *ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

 *चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =