You are currently viewing व्यसनांच्या जोखडातून देशाला मुक्त केले पाहिजे

व्यसनांच्या जोखडातून देशाला मुक्त केले पाहिजे

*व्यसनांच्या जोखडातून देशाला मुक्त केले पाहिजे.*

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने *चला घेऊया व्यसनमुक्तीची शपथ* या अभियानाच्या निमित्ताने नशाबंदी मंडळाच्या कोकण विभागीय संघटक प्रमुख अर्पिता मुंबरकर यांनी वारगाव हायस्कूल मध्ये व्यसनमुक्ती बाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करताना बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या आजचे बालक आणि युवापिढी उद्या देशाचे भवितव्य ठरवणार आहेत. त्यांना निर्व्यसनी ठेवणे नागरीकांचे कर्तव्य आहे. ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त होऊन आपण स्वातंत्र्य अनुभवतो आहोत .पण त्याचबरोबर व्यसनांच्या जोखडात गुलामीत अडकत चाललेल्या समाजाला बाहेर काढले आणि व्यसनमुक्तीच्या स्वातंत्र्याचा अनुभव द्यायला हवे असे विचार व्यक्त केले. यावेळी शेठ म . वि. केसरकर हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. हनुमंत वाकळे सर तसेच साहाय्यक शिक्षक मा . बाळासाहेब आडोलीकर शिक्षिका एस . जी. कुबडे यांचे सहकार्य मिळाले. यावेळी सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा