You are currently viewing प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना “विद्यावाचस्पती” पदवी प्रदान

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना “विद्यावाचस्पती” पदवी प्रदान

*प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना “विद्यावाचस्पती” पदवी प्रदान*

पटना:

ईशीपूर, भागलपूर येथील गांधीनगरात असलेल्या विक्रमशीला हिंदी विद्यापीठाने गोमंतकातील प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना पटना येथे अलीकडेच झालेल्या एका समारंभात विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली. पटना येथील हिंदी साहित्य संमेलनातर्फे आयोजित बहुभाषिक कविसंमेलनात हिंदी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनिल सुलभ व बिहार दूरदर्शनचे राजकुमार नाहर यांनी मानाची शाल व ट्रॉफी प्रदान केली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रेमचंद पाण्ड्ये उपस्थित होते. या समारंभाला गुंफण साहित्य अकादमीचे अध्य़क्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, अपूर्वा ग्रामोपाध्ये, रजनी रायकर, साहित्यलेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा प्रकाश क्षीरसागर व दीपा मिरिंगकर आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बहुभाषिक कविसंमेलनात बच्चा ठाकूर, ब्रह्मानंद पांड्ये, जयप्रकाश पुजारी, श्याम बिहारी प्रभाकर, तलत परवीन, मोहम्मद अस्लम, शशिभूषण कुमार, बसंत गोयल, डॉ. चंद्रशेखर आजाद, एजाज अहमद, अमरनाथ शर्मा. नंदनकुमार आदी बिहारी कवींसह उपस्थित गोमंतकीय कवी- कवयित्री व सातारा (महाराष्ट्र)चे बसवेश्वर चेणगे, बाँके बिहारी साव, अवध बिहारी सिंह आदींनी कविता सादर केल्या. ब्रह्मानंद पाण्डे यांनी सूत्रसंचालन केले व कृष्ण रंजन सिंह यांनी आभार मानले.

संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा