You are currently viewing लोकसभा निवडणूक अनुषंगाने कुडाळ शहरात पोलीस संचलन…

लोकसभा निवडणूक अनुषंगाने कुडाळ शहरात पोलीस संचलन…

लोकसभा निवडणूक अनुषंगाने कुडाळ शहरात पोलीस संचलन…

कुडाळ

लोकसभा निवडणूक अनुषंगाने आज सायंकाळी ६ वाजता कुडाळ शहरात पोलीस संचलन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस निरीक्षक कृषीकेश रावले, डीवायएसपी कविता गायकवाड, कुडाळ पोलिस निरीक्षक रूनाल मुल्ला यांच्या समवेत २० पोलिस अधिकारी, १७५ अंमलदार आणि २ आरसीपी यांची उपस्थिती होती. कुडाळ पोलिस स्टेशनपासून या संचलनाला सुरुवात होऊन जिजामाता चौक मार्गे, कुडाळ बाजारपेठ, गांधी चौक आणि पुन्हा कुडाळ पोलिस स्टेशन अशी पार पडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा