सावंतवाडीतील प्रसिद्ध कापड व्यावसायिक जयंत कुलकर्णी यांचे निधन…

सावंतवाडीतील प्रसिद्ध कापड व्यावसायिक जयंत कुलकर्णी यांचे निधन…

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष तथा शहरातील प्रसिद्ध कापड दुकान “बॉम्बे ट्रेडिंगचे” मालक जयंत बाळकृष्ण कुलकर्णी (५६) रा.जिमखाना, यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, वडील असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा