You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची दिनांक 5 ऑगस्ट रोजी कुडाळ येथे सभा

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची दिनांक 5 ऑगस्ट रोजी कुडाळ येथे सभा

*सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची दिनांक 5 ऑगस्ट रोजी कुडाळ येथे सभा*

कुडाळ

जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्यां सोडविण्यासाठी महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेला संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटना जिल्ह्यात कार्यरत आहे.
पावसाळा सुरू झाल्या पासुन जिल्ह्यातील विज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विज खंडित होण्याचे प्रकार दैनंदिन घडत आहेत. काही भागातील नागरिकांना आठ-आठ दिवस वीजेवीना काळोखात घालवावे लागत आहे. विज ग्राहकांना वीजवितरण कंपनीच्या दर्जाहीन सेवेचा नाहक ञास होत असताना विज दरात मात्र भरमसाठ वाढ केली जात आहे. अशा विजेबाबत विविध समस्या सोडविण्या संदर्भात पुढिल रूप रेषा ठरविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटनेची तातडीची सभा शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता अनंत मुक्ताई हॉटेल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे आणि एकमताने निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व आठही तालुक्यातील वीजे संदर्भातील समस्या समजून घेणे तसेच या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी तालुकानीहाय कार्यकारिणी गठीत करणे, ग्राहक मेळाव्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेणे, जिल्ह्यातील विविध भागातील विज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करणे अशा विविध विषयांवर चर्चा करून ठोस भुमिका घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विज समस्यां सोडविणे व विज ग्राहकांना न्याय देणे हा या संघटनेचा हेतू असल्याने विजे बाबत तक्रार असलेले नागरिक, संघटनेचे पदाधिकारी तसेच विज ग्राहक संघटनेच्या तालुका व जिल्हा कार्यकारीणीत काम करु इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी या सभेला उपस्थित राहून सहकार्य करावे. असे अवाहन वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व समन्वयक यांनी केले.

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा